top of page
येन नाणी
Business Meeting

जगातले बहुतेक विषय
हे चर्चेने सुटतात 

मग गुंतवणुकीचा विषय त्याला कसा अपवाद असेल?

आपल्या गरजेचा सखोल अभ्यास करून गुंतवणुकीचा योग्य सल्ला आपल्याला KCPL कडून मिळेलच, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ‘काय करू नये’ हे निश्चितपणे सांगितले जाईल.

KCPL आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासातील सहप्रवासी आहे.

आपला आर्थिक रोडमॅप तयार करणे

प्रमुख आर्थिक टप्पे गाठणे

आपल्याला तसेच आपल्या ध्येयाला समजून घेणे 

गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे

भविष्यासाठी नियोजन करणे

आपल्या प्रवासाची सुरुवात

प्रॉडक्ट्स

Portfolio Management Service

Mutual funds/ ELSS (Tax savings Funds)

Govt Bonds/ T bills

Capital Gain bonds

Capital Gain bonds

AIF- Alternative Investment Fund

Old physical certificate Dematerialization

Old physical certificate Dematerialization

Products & Services for HNI & Ultra HNI category

Financial & tax planning

Investment Products & Services for Companies & Trusts

Sovereign Gold Bonds

IUPN1507.jpg

KCPL बद्दल

आम्ही फक्त सल्लागार नाही; तर आपल्यासाठी तत्परतेने कार्यरत असणारे सर्व्हिस प्रोव्हायडरही आहोत! 

एकविसाव्या शतकाची सुरुवात झाली‌ तसं भारतीय अर्थक्षेत्राने वेगाने कात टाकायला सुरुवात केली, असं घडण्यामागची प्रमुख दोन कारणं होती. पहिलं म्हणजे वर्ष 1991 पासून भारताने स्वीकारलेलं ग्लोबलायझेशन आणि दुसरं म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत वेगवान सुधारणा. 

त्यामुळे या क्षेत्राला उच्चशिक्षित, अर्थसाक्षर आणि बदलांच्या वेगाशी जुळवून घेऊ शकतील अशा कुशल मनुष्यबळाची नितांत गरज भासायला लागली. नेमकी ही गरज ओळखत अमृत किरपेकर आणि ओंकार किरपेकर या भावंडांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्षेत्राची निवड केली.

दीर्घकालीन गुंतवणूक करण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी

आपल्या गरजेचा सखोल अभ्यास करून गुंतवणुकीचा योग्य सल्ला आपल्याला KCPL कडून मिळेलच, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ‘काय करू नये’ हे निश्चितपणे सांगितले जाईल.

KCPL आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासातील सहप्रवासी आहे.

bottom of page