






जगातले बहुतेक विषय हे चर्चेने सुटतात
मग गुंतवणुकीचा विषय त्याला कसा अपवाद असेल?
आपल्या गरजेचा सखोल अभ्यास करून गुंतवणुकीचा योग्य सल ्ला आपल्याला KCPL कडून मिळेलच, पण त्यापेक्षाही महत्वाचं म्हणजे ‘काय करू नये’ हे निश्चितपणे सांगितले जाईल.
KCPL आपल्या गुंतवणुकीच्या प्रवासातील सहप्रवासी आहे.
तुमचा प्रवास सुरू करा
तुमचा वैयक्तिकृत आर्थिक रोडमॅप तयार करणे
प्रमुख आर्थिक टप्पे गाठणे
तुम्हाला आणि तुमचे ध्येय जाणून घेणे
तुमचा गुंतवणूक पोर्टफोलिओ तयार करणे
भविष्यासाठी नियोजन
आम्ही ऑफर करतो
Stocks and Bonds
Real Estate
Mutual Funds
Retirement Accounts
Retirement Accounts
Retirement Accounts
Retirement Accounts
Retirement Accounts
Retirement Accounts
Retirement Accounts


KCPL बद्दल
असीत सी. मेहता यांच्या सहकार्याने स्वतंत्र फायनान्शियल अॅडव्हायझर म्हणून अमृत आणि ओंकारने सुरुवात केली. मध्यमवर्गीय कुटुंबातून आल्यामुळे दोघांनीही व्यवसाय म्हणून हे क्षेत्र निव डणं, हा कमालीचा धाडसी निर्णय होता.
एकविसाव्या शतकाची सुरुवात झाली तसं भारतीय अर्थक्षेत्राने वेगाने कात टाकायला सुरुवात केली, असं घडण्यामागची प्रमुख दोन कारणं होती. पहिलं म्हणजे वर्ष 1991 पासून भारताने स्वीकारलेलं ग्लोबलायझेशन आणि दुसरं म्हणजे माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील अत्यंत वेगवान सुधारणा.
त्यामुळे या क्षेत्राला उच्चशिक्षित, अर्थसाक्षर आणि बदलांच्या वेगाशी जुळवून घेऊ शकतील अशा कुशल मनुष्यबळाची नितांत गरज भासायला लागली. नेमकी ही गरज ओळखत अमृत किरपेकर आणि ओंकार किरपेकर या भावंडांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाल्यावर या क्षेत्राची निवड केली.